LEARN MORE PRO

Learn More

MSCIT Final Test – 03 (Marathi)

45
Created on

MSCIT Final Test – 03 (Marathi)

1 / 50

हार्डवेयर मधील ------ घटक कंप्यूटर सिस्टम चे कार्य नियत्रित करण्यासाठी वापरला जातो

2 / 50

कंप्यूटर डेटा चे रूपांतर माहिती मधे करतो

3 / 50

स्कैनर हा कंप्यूटर च भागांसाठी इलक्ट्रोनिक मार्ग आहे

4 / 50

एएलय हे सीपीयुसाठी सोपी गणिते करण्याचे काम करते।

5 / 50

यूनिकोड हा पर्सनल कंप्यूटर मधे सर्व प्रथम वापरला गेलेला टेक्स्ट कोड आहे.

6 / 50

एका बाइट्स मधे १० बिट्स असतात।

7 / 50

माहिती साठविन्यासाठी कंप्यूटर बाइनरी अंक प्रणालीचा वापर करतात

8 / 50

कंप्यूटर .......  चे रूपांतर माहिती मधे करतो

9 / 50

हा कंप्यूटर प्रणालीचा असा भाग आहे ज्याला तुम्ही स्पर्श करू शकता

10 / 50

पुढील सर्व मिक्रोकम्प्युटर चे प्रकार आहे या व्यतिरिक्त

11 / 50

तुमच्या कम्पुटरवर संगीत ऐकन्यासाठी तुम्हाला या पैकी कशाची गरज भासेल।

12 / 50

......... कंप्यूटरचा भागांसाठी इलेक्ट्रॉनिक मार्ग आहे

13 / 50

सीपियू साठी सोपी गणिते करण्याचे काम करते।

14 / 50

पर्सनल कंप्यूटर सर्वप्रथम वापरला गेलेला टेक्स्ट कोड

15 / 50

एक बाइट्स मधे किती बिट्स असतात

16 / 50

माहिती साठवण्यासाठी तसेच आकडेमोड करण्यासाठी कंप्यूटर ------- अंकप्रणालीचा वापर करतात।

17 / 50

माहिती तयार करण्यासाठी डेटाच नियन्रण आणि वापर करणाऱ्या सिस्टमच्या कॉम्पोटेंटला ------- म्हणतात।

18 / 50

खालीलपैकी कोणते विधान वैध आहे?

19 / 50

सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट यासहा इनपुट आउटपुट यूनिट मिळून कंप्यूटर यंत्रण तैयार होते।

20 / 50

कंप्यूटरद्वारे कोणत कार्य केल जात नहीं।

21 / 50

३२ बिट्स वर्ड कंप्यूटर -------- बाइट्स एकच वेळी अस्सेस्स करू शकतो।

22 / 50

कंप्यूटर वर गाणी एकन्यासाठी तुम्हाला ------- कार्ड तुमचा कंप्यूटर वर इनस्टॉल करावे लागेल। नेटवर्क इंटरफ़ेस कार्ड

23 / 50

मइक्रोप्रोसेस्सर दोन पायाभूत कम्पोनेंट्स असतात।

24 / 50

सिस्टम बोर्ड ला मेन बोर्ड किंवा मदर बोर्ड असेही म्हंटले जाते

25 / 50

ASCII, EBCDIC आणि यूनिकोड हे बाइनरी कोडिंग सिस्टम आहेत।

26 / 50

आठ बिट्स मिळून एक बाइट्स बनते।

27 / 50

बाइनरी नंबरिंग मधे ० व १ ला प्रत्येकी एक बिट्स म्हंटले जाते।

28 / 50

नोटबुक सिस्टम यूनिट्सना बहुतेक वेळा -------- म्हंटले जाते।

29 / 50

------ ला सिस्टम कैबिनेट आणि चॅसी असेही नाव आहे.

30 / 50

पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग यूनिट कोणते?

31 / 50

पुढीलपैकी कोणता भाग / कम्पोनेन्ट डेटा स्टोर करण्यासाठी वापरतात।

32 / 50

कंप्यूटरची इंटरनल मेमोरी ही चिप्स चा स्वरुपात मदरबोर्ड वर असते

33 / 50

एखाद्या स्टोरेज यूनिटची क्षमता ही सर्वसाधारणता बिट्समधे मोजली जाते।

34 / 50

मइक्रोप्रोसेस्सरला नेहमी सीपियू म्हंटले जाते।

35 / 50

सी पि यू हे दोन भाग मिळून बनवलेले असते

36 / 50

या प्रकारचा मेमोरी मधे स्टोअर केलेला डेटा बदलता येत नहीं

37 / 50

पुढीलपैकी काय सर्वात छोटे आहेत

38 / 50

पर्सनल डिजिटल अस्सिस्टेंस हे सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे हडहेल्ड कंप्यूटर आहे

39 / 50

माइक्रोप्रोसेस्सर आणि मेमोरी हे ------- चे महत्वाचे घटक आहे

40 / 50

एक्सटर्नल डिवाइसेसला या पोर्टल मधून पोर्टसमधून सिस्टम ला जोडण्यासाठी केबल्स वापरल्या जातात

41 / 50

........ हे एक्सट्रनल डिवाइस सिस्टम यूनिटला जोडण्यासाठी लागणारे एक सॉकेट आहे

42 / 50

पोर्ट हे एक्सटर्नल डिवाइसेस सिस्टम यूनिट ला जोडण्यासाठी लागणारे, एक सॉकेट आहे.

43 / 50

RAM, ROM आणि CMOS मेमोरी चिप्स चे तीन प्रकार आहे.

44 / 50

एएलयु हे दोन प्रकारची ऑपरेशन करते

45 / 50

एएलयु हे दोन प्रकारची ऑपरेशंस करते एरिथमैटिक व लॉजिक

46 / 50

आपल्या आवाजानी निर्माण केलेला सिग्नलचा ........ प्रकार।

 

47 / 50

डिजिटल सिस्टम मधील सर्वात छोटे एकक म्हणजे..........

 

48 / 50

डेस्कटॉप, नोटबुक, टेबलेट पीसी हे सॉफ्टवेयर चे चार प्रकार आहे.

49 / 50

खलील पैकी कोणते मेमोरी चिप्सचे प्रकार आहेत।

50 / 50

मेमोरी ची एकके (यूनिट्स) पुढील प्रमाणे आहेत।

Your score is

The average score is 54%

0%