LEARN MORE PRO

Learn More

MSCIT Final Test – 02 (Marathi)

139
Created on

MSCIT Final Test – 02 (Marathi)

1 / 50

कंप्यूटर ची एक्सटर्नल मेमोरी ही त्याचा मदरबोर्डवर स्टॉलसच्या स्वरुपात असते

2 / 50

एखाद्या स्टोरेज डिवाइज ची क्षमता ही सर्व साधारणता मीटर मधे मोज़ली जाते

3 / 50

मइक्रोप्रोसेस्सरला बरेचदा इनपुट डिवाइस असे म्हंटले जाते

4 / 50

चीन व जापान या सारख्या International भाषांसाठी तयार केलेला १६ बिट्स कोड म्हणजे

5 / 50

खालीलपैकी कोणती प्राइमरी मेमोरी आहे

6 / 50

पुढील पैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेयर नहीं ?

7 / 50

प्रणाली कार्यक्षमता सुधारण्यासाठी एक संचात अनेक उपयोगिता असलेला एक प्रोग्राम --------- हा आहे.

8 / 50

ऑपरेटिंग सिस्टमचे तीन मुलभुत प्रकार पुढील प्रमाणे आहेत

9 / 50

एप्लीकेशन प्रोग्राम आणि कंप्यूटर हार्डवेयर यांच्याबरोबर वापरकर्ता -------- मार्फ़त संपर्क साधते।

10 / 50

फ़ायरवॉल तुमचा सिस्टमला हैकर्सपासून वाचवते।

11 / 50

एखादी डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टम निरनिराळ डेस्कटॉप किवा नोटबुक कंप्यूटर नियंत्रित करते

12 / 50

कंप्यूटर आधीच ऑन असून पावर ऑफ़ न करता तुम्ही तो रीस्टार्ट न केल्यास ते कोल्ड बूट असते

13 / 50

सिस्टम डेट आणि सिस्टम टाइप म्हणजे कंप्यूटर च्या अन्तर्गत घडाळयाद्वारे रखलेली दिनाक आणि वेळ होय.

14 / 50

विंडोस ऑपरेटिंग सिस्टम मधे ------ ही एक विद्युत बचत स्थिति आहे.

15 / 50

नोटपैड वर तयार केलेली एक फाइल -------- या एक्सटेंशन (Extension) दर्शविले जाते

16 / 50

आपण डेस्कटॉप वर पाहतो त्या ऑब्जेक्टस च्या लहान चित्रमय सद्रीकरणाला काय म्हंटले जाते?

17 / 50

टास्क बार मधे वेळ ------- मधे दाखवली जाते

18 / 50

पेंट मधे तुम्ही तुमच चित्र खालील फॉर्मेट मधे सेव्हा करू शकता केवळ हे वगळून

19 / 50

पेंट मधे तुम्ही तुमच चित्र खालील फॉर्मेट मधे सेव्हा करू शकता.

20 / 50

-------- हे उर्वरित कंप्यूटर ला प्रोग्रामचा सूचना कसा आमलात आणाव्यात हे सांगते.

21 / 50

------- हा एक निरनिराळ्या ट्रबलशूटिंग यूटिलिट्जचा संग्रह आहे?

22 / 50

सिस्टम सॉफ्टवेयर मधे पुढील एक सोडून सर्वांचा समावेश आहे

23 / 50

------- ही पावर ऑफ़ नकरता ही एखाद्या कंप्यूटर ला रीस्टार्ट करण्याची प्रक्रिया आहे.

24 / 50

पुढील पैकी ऑपरेटिंग सिस्टम ची उदाहरणे कोणती आहे

25 / 50

तुम्ही कंप्यूटर सुरु करात आहात म्हणजे तुम्ही कंप्यूटर ------ करात आहात?

26 / 50

यूटिलिटी हे Computer अधिक सुलभ करण्यासाठी तैयार केलेले विशेष प्रोग्राम्स आहेत

27 / 50

मैक ओस (Mac OS), यूनिक्स (UNIX) लेनिक्स (Linux) ही ऑपरेटिंग सिस्टमची काही उदाहरणे आहेत।

28 / 50

लिनेक्स ऑपरेटिंग सिस्टम चे दूसरे नाव नेटवर्क आहे

29 / 50

यूनिक्स ऑपरेटिंग सिस्टम ला मॅक ओएस असे ही म्हंटले जाते

30 / 50

नेटवर्क हे -------- चे उदहारण आहे

31 / 50

विंडोस ७ हे डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टम चे उदाहरण आहे

32 / 50

ऑपरेटिंग सिस्टम ला वापरकार्ता आणि कंप्यूटर यांचा मधील इंटरफ़ेस असेही म्हणतात

33 / 50

विंडोस ७ हे -------- ऑपरेटिंग सिस्टम चे उदाहरण आहे.

34 / 50

ऑपरेटिंग सिस्टम ला वापरकार्ता आणि कंप्यूटर यांचा मधील ------ असेही म्हणतात.

35 / 50

एंटी वाइरस प्रोग्राम तुमचा कम्प्यूटरचे वाइरेसेस किवा इतर धोकादायक प्रोग्रामपासून सरक्षण करतात

36 / 50

------ पर्यायची किंवा आदेशाची यादि उपलब्ध करूँ देतात

37 / 50

स्टैंड अलोन ऑपरेटिंग सिस्टमना डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टम असेही म्हणतात।

38 / 50

आइकॉनचा वापर डेटा आणि प्रोग्राम संकलित करण्यासाठी वापरतात

39 / 50

डेटा आणि प्रोग्राम संकलित करण्यासाठी फाइल वापरतात.

40 / 50

डॉक्युमेंट किवा संदेश असलेले एक आयताकृती भाग.

41 / 50

पुढील पैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम उदाहरण आहेत.

42 / 50

पुढील पैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम नाही

43 / 50

भौतिक घटक (Physical Components) जो तुमचा कंप्यूटर तयार करण्यासाठी वापरतात, त्याला हार्डवेयर म्हणतात।

44 / 50

आप्लिकेशन सॉफ्टवेयर ची उदाहरण पुढील प्रमाणे आहे या व्यतिरिक्त

45 / 50

एखादा प्रोग्राम पूर्णपणे काढून टाकण्यासाठी त्याला अनइंस्टॉल करावे लागते।

46 / 50

कंप्यूटर वर लोड केलेली पण कार्यरत नसलेली प्रोग्राम हा बैकग्राउंड मधे चालत असतो।

47 / 50

जेव्हा कंप्यूटर बूट होतो तेव्हा ऑपरेटिंग सिस्टम हा सर्वप्रथम सुरु होणारा प्रोग्राम आहे.

48 / 50

जो प्रोग्राम तुमचा ऑपरेटिंग सिस्टमला प्रिंटर किवा माउस सह काम करण्याची सुविधा देतो त्या प्रोग्राम ला ड्राइवर्स म्हणतात।

49 / 50

विंडोस अपडेट या वैशिष्टाचा वापर करुण तुम्ही तुमची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करू शकता.

50 / 50

यूनिक्स आणि लिनेक्स ही ऑपरेटिंग सिस्टम ची दोन उदाहरण आहेत.

Your score is

The average score is 58%

0%

कोर्स खरीदते समय कूपन कोड : FRIDAY50 इस्तेमाल करे और 50% डिस्काउंट

Hours
Minutes
Seconds

जल्दी कीजिये ऑफर कुछ ही घंटो के लिए है

कोर्स खरीदते समय कूपन कोड : FRIDAY50 इस्तेमाल करे और 50% डिस्काउंट