LEARN MORE PRO

Learn More

MSCIT Final Test – 01 (Marathi)

367
Created on

MSCIT Final Test – 01 (Marathi)

1 / 50

वर्म बूट आणि कोल्ड बूट हे कंप्यूटर स्टार्ट आणि रीस्टार्ट करण्याचे दोन प्रकार आहे

2 / 50

वर्म बूट आणि कोल्ड बूट हे माइक्रो कंप्यूटर चे दोन प्रकार आहे

3 / 50

वापरकर्ता आणि कंप्यूटर यमधील संवाद साठी हार्ड डिस्क यूजर इंटरफ़ेस उपलध करुण देते

4 / 50

------ कंप्यूटर चे घटक कसे वापरायचे ते सांगतो

5 / 50

खालील पैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम आहे जी तुम्ही तुमचा कंप्यूटर वर वापरू सकता

6 / 50

एखादा प्रोग्राम योग्य प्रकार काढून टकन्यासाठी त्याला ------- करावे लागते।

7 / 50

विंडोस ऑपरेटिंग सिस्टम मधील प्रमुख इंटरफ़ेस म्हणजे ------- इंटरफ़ेस आहे.

8 / 50

जेव्हा कंप्यूटर बूट होतो तेव्हा कोणता प्रोग्राम सर्व प्रथम सुरु होतो।

9 / 50

जो प्रोग्राम तुमचा ऑपरेटिंग सिस्टम ला प्रिंट्स किवा माउस सह काम करण्याची सुविधा देतो त्या प्रोग्राम ला -------- म्हणतात।

10 / 50

वर्म बूट आणि कोल्ड बूट कंप्यूटर ------- करण्याचे दोन प्रकार आहे.

11 / 50

------- वापरकर्ता आणि कंप्यूटर यामधील सवादासाठी यूजर इंटरफ़ेस उपलब्ध करुन देतो।

12 / 50

कर्सल ला दूसर नाव ----- आहे

13 / 50

Times New Roman, Comic Sans आणि Calibri याना ------- म्हणतात।

14 / 50

पेंट वापरून तुम्ही विद्यमान चित्र एक डेस्कटॉप बॅक ग्राउंड म्हणून सेट करू सकता

15 / 50

तुम्ही पेंट आणि वर्डपैड एप्लीकेशन एका वेळी वापरू शकत नहीं

16 / 50

खालील टूल्स पेंट एप्लीकेशन मधे उपलब्ध आहे, केवळ हे वगळून

17 / 50

खालील टूल्स पेंट एप्लीकेशन मधे उपलब्ध आहे

18 / 50

पेंट एप्लीकेशनमधे तैयार केलेली चित्र तुम्ही प्रिंट करू शकत नहीं ?

19 / 50

विंडोस ऑपरेटिंग सिस्टममधे ग्राफिकल यूजर इंटरफ़ेस उपलब्ध नहीं ?

20 / 50

फाइल आकर कमी करण्यासाठी, तुम्हाला ------ प्रोग्राम आवश्यक आहे.

21 / 50

विंडोस ऑपरेटिंग सिस्टममधे खलील यूटिलिटी प्रोग्राम उपलब्ध आहे, केवळ हे सोडून

22 / 50

विंडोस ऑपरेटिंग सिस्टममधे खालिल यूटिलिटी प्रोग्राम उपलब्ध आहे ?

23 / 50

तुमचे कंप्यूटर इतरांशी जोडण्यासाठी, तुम्हाला तुमचा कंप्यूटर वर नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम इनस्टॉल करावे लगते?

24 / 50

प्रोग्रामचा एक हिसा किवा सम्पूर्ण प्रोग्राम बंद करण्यासाठी केली जाणारी एक कृति आहे ?

25 / 50

कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टम सोडून तुम्ही ms word वापरून पत्र तैयार करू सकता

26 / 50

तुमचा कंप्यूटर मधून गानी प्ले करण्यासाठी तुम्ही खलील पैकी कोणते एप्लीकेशन वापरतात ?

27 / 50

विंडोस ७ मधे तुम्ही कंप्यूटर ची थीम आणि साउंड स्क्रीम बदलू सकत नहीं ?

28 / 50

नॉटन सिस्टम वर्क्स हे एक ----- आहे.

29 / 50

-------- प्रोग्राम हे वाइरस किवा हानिकारक प्रोग्राम पासून कंप्यूटर सिस्टम चे रक्षण करने असतात

30 / 50

------ हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात

31 / 50

कंप्यूटर सुरु करण्याचा सिस्टमचे बूटिंग करने म्हणतात

32 / 50

कंप्यूटर सुरु करण्याचा सिस्टमचे मल्टी टास्किंग करने म्हणतात?

33 / 50

कंप्यूटर सुरु करण्याचा सिस्टमचे ------ करने म्हणतात

34 / 50

-------- ही एक वेळ पेक्षा जास्त एप्लीकेशन चलविण्याची ऑपरेटिंग सिस्टम ची क्षमता आहे.

35 / 50

मल्टी टास्किंग ही एक वेळ पेक्षा जास्त एप्लीकेशन चलविण्याची ऑपरेटिंग सिस्टम ची क्षमता आहे.

36 / 50

ऑपरेटिंग सिस्टम चे पुढील प्रमाणे कोणते कार्य आहे

37 / 50

------ ही यूजर इंटरफ़ेस पुरविते कंप्यूटर चे स्तोत्र नियंत्रित करते आणि प्रोग्राम चलविते

38 / 50

ऑपरेटिंग सिस्टम ही यूज़र इंटरफ़ेस पुरवते कंप्यूटर चे स्तोत्र नियंत्रण करते आणि प्रोग्राम चाविते

39 / 50

डिस्क कमी जागा व्यापावी म्हणून फाइल्स चा आकार कमी करणारे प्रोग्राम कुठले

40 / 50

लोकप्रिय असलेला नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टममधे ----- सोडून पुढील सर्व समाविट आहोत

41 / 50

------ हा  एक माउसद्वारा नियंत्रित केले जातो व करंट फँशनचा संदर्भात त्याचा आकर बदलतो

42 / 50

तुमचा कंप्यूटरला यूजर एप्लीकेशन व हार्डवेयर ह्यांचाबरोबर इनस्टॉल करने शक्य करणारे सॉफ्टवेयर म्हणजे -------

43 / 50

डिस्क क्लीनअप प्रोग्राम्स हे वाइरस प्रोग्राम चा आक्रमण पासून कंप्यूटर चे रक्षण करण्यासाठी असतात?

44 / 50

बूटिंग म्हणजे एक वेळी एकापेक्षा अधिक आप्लिकेशन रन करण्याची ऑपरेटिंग सिस्टम क्षमता आहे।

45 / 50

ऑपरेटिंग सिस्टम चे पुढीलपैकी कोणते कार्य आहे.

46 / 50

आइकॉन हे ग्राफ़िक ऑब्जेक्टिव असून बरीचवेळा ते वापरली जाणारी आप्लिकेशन निदर्शित करतात।

47 / 50

नेटवर्क्स एन्टीवाइरस यूटिलिटी हार्डडिस्क वरील अनावश्यक फाइल्स ओळखून काढ़ने व केवळ यूजर ने परवानगी दिल्यासचा पुसून टाकते ?

48 / 50

फाइल कॉम्प्रेशन प्रोग्राम फाइल्सचा आकार कमी करतात की ज्यामुळे त्या डिस्कवर कमी जागा व्यापतात।

49 / 50

ऑपरेटिंग सिस्टम यूटिलिटी डिवाइज ड्राइवर्स आणि लैंग्वेज ट्रांसलेट से हे इनपुट डिवाइस चे प्रकार आहे

50 / 50

जर इंटरनेट (Internet) वरुण वाइरस असलेली फाइल तुम्हाला मिळाली तर वाइरस कडून टाकण्यासाठी तुम्ही काय वापराल ?

Your score is

The average score is 54%

0%

कोर्स खरीदते समय कूपन कोड : FRIDAY50 इस्तेमाल करे और 50% डिस्काउंट

Hours
Minutes
Seconds

जल्दी कीजिये ऑफर कुछ ही घंटो के लिए है

कोर्स खरीदते समय कूपन कोड : FRIDAY50 इस्तेमाल करे और 50% डिस्काउंट